Salman Khan's 'ANTIM The Final Truth' VS Original Marathi Movie 'Mulshi Pattern' | Memes Viral

2021-10-28 4

ANTIM: The Final Truth | Salman Khan, Aayush Sharma | Mahesh V Manjrekar | Nov 26 | #antimtrailer
‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी सिनेसृष्टीतील अतिशय गाजलेला सिनेमा. या सिनेमाच्या कथेने, गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं. प्रेक्षकांनी मुळशी पॅटर्न सिनेमाला अक्षरशः डोक्यावर घेतलं. मराठीत हा इतका प्रसिद्ध झाला की बॉलिवूडकरांनी या सिनेमा हिंदी रिमेक बनवलाय. 'मुळशी पॅटर्न'च्या रिमेकचं नाव 'अंतिम : द फायनल ट्रूथ' असं आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसने बनवला आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षका्ंनी या सिनेमाचा ट्रेलर पाहून चाहत्यांनी निराशा व्यक्त केला आहे. प्रेक्षकांनी मुळशी पॅटर्न आणि अंतिम ची तुलना करण्यास सुरवात केली आहे. ट्रेलरवरून चाहत्यांनी सोशल मीडियावर या सिनेमाचे मीम्स बनवले आहेत. एका मीममध्ये मुळशी पॅर्टन ‘ह्यां... पांचट माल हाय’ असं लिहिलेला मीम व्हायरल झालाय. तर अंतिम च्या ट्रेलर मधला डायलॉग अपुन पुना का नया भाई है हा डायलॉग वापरून त्यावर पुना नाही रे पुणे णे भाषा शुद्ध हवी असं एक मीम व्हायरल झालाय. तर “अंतिममधला मांजरेकरांचा लूक पाहिल्यावर प्रेक्षक म्हणतात अरे कोण होतास तू? अरे काय झालास तू?”, “कुठे ते फाटलेले दुध आणइ कुठे केशरी बासुंदी”, “मुळशी पॅटर्न बुरशी पॅटर्न” असे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(Snehal VO)

#antimmulshipattarn #mulshipattern #salmankahn #antim #antimthefinaltruth

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange